Matheran Hill Station | पिकनिक चा प्लॅन तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करत असाल तर तुमच्यासाठी माथेरान हे एक परफेक्ट डेस्टिनेशन असणार आहे. सर्वात छोटे हिल स्टेशन संपूर्ण भारतामध्ये आहे. त्याचप्रमाणे वाहन मुक्त हिल स्टेशनचा दर्जा मिळालेले आशिया खंडातील एकमेव हिल स्टेशन आहे.
भ्रमंती करणारे लोक उन्हाळा सुरू झाला की हिल स्टेशन कडे निघतात. पर्यटक मोठ्या प्रमाणावर ती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हिल स्टेशन वर खरेदी करत असतात. तुम्ही सुद्धा हिल स्टेशनला पिकनिक साठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर माथेरान येथील पिकनिक स्पॉट ची माहिती सदरील लेखामध्ये दिलेली आहे. ज्या ठिकाणी वाहनांना नो एन्ट्री आहे.
वाहने जाऊ शकत नाहीत. असे देशातील एकमेव हिल स्टेशन आहे. डोनाल्ड ट्रम्प सुद्धा माथेरानला आले तरी सुद्धा त्यांच्या वाहनांना येथील पर्यटनाच्या ठिकाणी नो एंट्री असणार आहे. हे जे वाचत आहे तुम्ही हे खरोखर वाचत आहे. या पिकनिक स्पॉट वरती सर्व पर्यटकांना पायाने चालत जावे लागते. आपल्या राज्यातील माथेरान हे सदरील हिल स्टेशन आहे. थंड हवेचे ठिकाण असणारे माथेरान जगातील सर्वात छोटे हिल स्टेशन म्हणून समजले जाते.
या ठिकाणी वाहनांना नो एंट्री असल्या तरीसुद्धा पर्यटकांची हिल स्टेशनची सुंदरता पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी असते. माथेरानची सुंदरता शब्दांमध्ये सांगणे थोडे अवघडच आहे.
जाहीर स्टेशन वरती वाहने जाऊ शकत नाहीत असे हिल स्टेशन आशिया खंडातील एकमेव असे माथेरान आहे. वाहनांचा आवाज नसल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात शांतता जाणवते. शांततेचा अनुभव करण्याकरिता गोंगाट यापासून लांब राहण्यासाठी आणि चांगला वेळ घालवण्या करिता पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
Matheran Hill Station | माथेरान मध्ये पहायला काय आहे ?
प्रदूषण मुक्त पिकनिक स्पॉट चा दर्जा असलेले माथेरान हे एक हिल स्टेशन आहे. 2600 फुट उंचीवर माथेरान हे हिल स्टेशन आहे. पर्यटकांची पहिली पसंद असलेले हिल स्टेशन सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.
या छोट्याशा हे स्टेशनवर राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशामधील पर्यटक येत असतात. देशाच्या बाहेरून सुद्धा काही पर्यटक येत असतात. या ठिकाणी आनंद घेत असतात.
803 मीटर समुद्रसपाटीपासूनची माथेरान ची उंची आहे. या ठिकाणी माथेरान सनसेट पॉइंट, माथेरान लॉर्ड पॉइंट, वन ट्री हिल पॉईंट, पॅनोरामा, मंकी पॉइंट, चार लोट झील, लुईसा पॉइंट, इको पॉइंट हे आकर्षक पॉईंट आहेत.
Matheran Hill Station | माथेरान ला कसं जायचं ?
देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणावरून जर तुम्हाला माथेरान ला जायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून बदलापूर- कर्जत या रस्त्याने नेरळ चा घाट ओलांडून पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान च्या पायथ्याशी पोचू शकतात. मात्र हे हिल स्टेशन वाहन मुक्त आहे त्यामुळे तुमचे वाहन फक्त पायथ्यापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यापुढे माथेरान हिल स्टेशनची हद्द आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे खाजगी वाहन माथेरान च्या पायथ्याशी पार्क करावे लागणार आहे. आणि पुढील प्रवास तुम्हाला पायाने करावे लागणार आहे.
तेव्हा तुम्ही घोड्यावर बसून किंवा ढकलगाडी ने हे सुंदर हिल स्टेशन पाहू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी रेल्वेद्वारे पोहोचायचे असेल तर तुम्ही नेरळ स्टेशनला उतरून तिथून रेल्वेद्वारे माथेरानला पोहोचू शकता.