अचानक हार्ट अटॅक मुळे जिम मध्ये व्यायाम करताना तरुणांचा मृत्यू होत आहे. याचं कारण नक्की काय आहे. याचा शोध घ्यायचा काम सुरू आहे. ” मायटोकाँड्रिया ” हा आपल्या शरीराच्या पेशींमध्ये एनर्जी निर्माण करण्याचे काम करत असतो. हा आपल्याच पेशीचा एक घटक आहे. आता नव्याने निर्माण होणाऱ्या संशोधनामुळे पुरुषांना हार्ट अटॅक येण्याकरिता केव्हा जास्त विचार करणाऱ्या स्त्रियांना ब्रेन डॅमेज अथवा मेंदूचा झटका येण्याचे मुख्य कारण हा ” मायटोकाँड्रिया ” असल्याचे नवीनच गोष्ट समोर येत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता खाली लेख देण्यात आलेला आहे.
पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कोरोना च्या साथी नंतर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. असे निदर्शनात येत आहे. परंतु कोरोना कालावधीच्या अगोदर असे घडत नव्हते का ? तर यापूर्वी सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येत होते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हते. कोरोना च्या साथी नंतर हार्ट अटॅक वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कोरोना कालावधी दरम्यान ज्या व्यक्तींना कोरोना झालेला आहे अशा व्यक्तींना देण्यात आलेली रेमडेसीवेअर इंजेक्शन त्याचबरोबर कोरोना होऊ नये म्हणून देण्यात आलेली कोरोना ची लस या औषधामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याच्या समोर येत आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे जिम मध्ये व्यायाम करणारे अनेक तरुण हार्ट अटॅक मुळे मृत्यू पडलेल्या गोष्टींचे सीसीटीव्ही फुटेज आतापर्यंत मी पाहिलेले असेलच. याचे काय कारण असू शकते हे आपण खाली दिलेल्या लेखात पाहणार आहोतच.
आपल्या शरीरामध्ये बरीच इंद्रिये आणि अवयव असतात. यामध्ये रक्त वाहण्यासाठी रक्तवाहिनी असते. शरीरामध्ये रक्त शुद्ध राहावे याकरिता हृदय असते. श्वासोच्छवास करण्याकरिता फुप्फुस असते. शरीरामध्ये खाल्लेले अन्न पचन करण्याकरिता आतडे आणि रक्त शुद्ध ठेवण्याकरिता लिव्हर आणि किडनी असते. मेंदू हा सर्व शरीराला नियंत्रित करण्याचे काम करत असतो. अशा पद्धतीने शरीरातील अवयवांचे कार्य सर्व लोकांना माहीत असते. परंतु यापलीकडे जाऊन सुद्धा शरीरामध्ये काही क्रिया घडत असतात त्याचे ऑपरेशन्स फक्त डॉक्टरांना माहीत असते. परंतु शरीरामध्ये एक महत्त्वाची यंत्रणा असते त्याला विद्युत प्रणाली असे म्हटले जाते. या प्रणालीद्वारे आपले शरीर विद्युत वीज तयार करते. त्या विजेचा पुरवठा संपूर्ण शरीराला करते. त्याचप्रमाणे उरलेले वीज शरीरामध्ये साठवून ठेवते. विजेचा पुरवठा कोणत्या पद्धतीने पुरवली जाते आणि किती प्रमाणात पुरवली जाते हे मोजण्याचे मीटर सुद्धा उपलब्ध आहेत. शरीराचे एकूण मेंदू आणि हृदय हे ऊर्जा निर्मितीचे आणि प्रसारणाचे मुख्य अवयव असतात. मेंदूला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास ईईजी तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे हृदयाला जर काही त्रास झाला तर ईसीजी तपासणी करण्यात येते. मानवी शरीरामध्ये तयार होणाऱ्या विजेवर इलेक्ट्रॉनिक उपकरण सुद्धा चालू शकतात. यामध्ये एलईडी बल्ब फक्त मेंदू तयार होणाऱ्या लाईट मुळे चालू शकतो. तर एक लॅपटॉप शरीरामध्ये तयार होणाऱ्या ऊर्जेवर चालू शकतो.
आता आपण आपल्या विषयाकडे येऊयात. शरीरामध्ये वीज कोण तयार करते याचं उत्तर शोधताना असेच मिळते की, न्यूरॉन पेशी आणि हृदया मधील कार्डिओ साईट या पेशी वीज तयार करत असतात. जगामध्ये निर्माण होणारी वीज ही किडनी, लिव्हर, मसल्स यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होते तर मेंदू आणि हृदयामध्ये लहान प्रमाणात निर्माण होते. या विजेच्या पुरवठ्यामध्ये किंवा निर्मितीमध्ये जर काहीही व्यत्यय किंवा बाधा आली तर पुरुषांमध्ये हार्ट अटॅक निर्माण होतो. तर स्त्रियांना मेंदूचा झटका येतो.
शरीरामध्ये असणाऱ्या पेशींमध्ये वीज कशा पद्धतीने तयार होते. हे एक विज्ञानाचे मजेदार रहस्य आहे. याच्या खोलीमध्ये अधिक जायला नको. शरीराला वीज तयार करण्याकरिता काही घटकांची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने आयर्न म्हणजेच लोह याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये असणारे पोटॅशियम सोडियम आणि क्लोरीन हे घटक सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. या घटकांच्या होणाऱ्या केमिकल रिएक्शन मुळे शरीरामध्ये वीज निर्माण होण्याचे काम होते. यामुळेच सोडियम क्लोराइड म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे किंवा अन्नामध्ये टाकणारे मीठ खाऊ नये असा सल्ला देण्यात येतो.
आतापर्यंत वरती देण्यात आलेली माहिती खूपच कमी लोकांना माहित आहे. त्याचप्रमाणे सर्व डॉक्टरांना सुद्धा याबद्दल कल्पना नाही. काही डॉक्टर या संदर्भात ज्ञात आहेत. ही शरीरामध्ये एनर्जी निर्माण करणारा आधुनिक घटक आहे त्या पेशीच्या घटकाला ” मायटोकाँड्रिया ” असे सुद्धा म्हणण्यात येते.
जिम मध्ये व्यायाम केल्यानंतर काय बदल होतात ?
नवीन पिढी जुने व्यायामाचे प्रकार न करता आता थेट जिम मध्ये व्यायाम करण्याकरिता जात आहे. जिम मध्ये नवीन मुलांना व्यायाम शिकवण्यासाठी ट्रेनर असतात. या ट्रेनर द्वारे मसल बिल्डिंग करण्याला महत्त्व देण्यात येते. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर नियंत्रित राहणे, साखर कमी होणे, हृदय ठीक काम करणे, त्याचप्रमाणे व्यायाम केल्यानंतर खाल्लेल्या अन्नाचे पचन होते आणि अन्नाचे सर्व घटक शरीराला मिसळतात. असे सर्व आहार तज्ञांचे म्हणणे आहे. परंतु शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे शरीरामध्ये निर्माण होणारा विद्युत प्रवाह निर्माण व्हायचा बंद झाला. जास्त निर्माण झाला तेव्हा कमी निर्माण झाला तर त्या शरीराला हार्ट अटॅक येऊ शकतो. असे सांगण्यात आलेले आहे.