Gold Price | 14 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या दरात झालेला बदल समजून घ्या.

Gold Price

Gold Price | आपण सुद्धा सध्या सोने-चांदी खरेदी करण्याची तयारी करत आहेत का ? सोने चांदी संदर्भात मिळालेली आजची बातमी अगदी तुमच्याच कामासाठी उपयोगाला येणार आहे. आज आपण सोन्याचे विविध कॅरेट चे दर समजून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 24 कॅरेट सोने, 18 कॅरेट सोने आणि 22 कॅरेट सोने यांच्या किमती जाणून आणि समजून घेणार आहोत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम म्हणजेच तोळ्याचा किती दर आहे हे आपण या लेखामध्ये समजून घेणार आहोत. महाराष्ट्र मधील प्रमुख शहरे मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव आणि कोल्हापूर या ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीचे दर काय आहेत. हे आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

24 कॅरेट सोन्याची किंमत 9 एप्रिल 2025 रोजी 90440 रुपये प्रती तोळा एवढी होती. परंतु सोन्याची किंमत सतत वाढ चालली असल्यामुळे 13 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. सोन्याची किंमत आता 95,670 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झालेली आहे. हे दर 24 कॅरेट सोन्याचे आहेत. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याची किंमत काल वाढलेल्या दरानुसार 87 हजार 700 रुपये प्रतितोळा एवढी झालेली आहे.

आज 14 एप्रिल 2025 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाढलेले सोन्याचे आणि चांदीचे दर किती आहेत यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र मधील प्रमुख शहरा मध्ये 14 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किती किमती आहेत. हे आपण जाणून घेणार आहोत.

Gold Price | प्रमुख शहरे आणि त्यातील सोन्याच्या किमती

मुंबई शहरामध्ये आज 14 एप्रिल 2024 रोजी 95660 रुपये प्रति तोळा 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे. 87690 रुपये 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे. ही किंमत प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. 18 कॅरेट असणाऱ्या सोन्याची किंमत 71 हजार 750 रुपये प्रति ग्रॅम एवढी सांगण्यात आलेली आहे.

14 एप्रिल 2025 रोजी पुणे या शहरामध्ये 95660 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे. पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर सध्या 87690 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 71750 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा 18 कॅरेट सोन्याचा दर आहे.

नाशिक शहरामध्ये आज 14 एप्रिल 2025 रोजी 95690 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा 24 कॅरेट सोन्याचा दर आहे. 87720 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा 22 कॅरेट सोन्याचा दर आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 71780 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील नागपूर शहरांमध्ये आज 14 एप्रिल 2025 रोजी 95660 रुपये प्रति तोळा सोन्याची किंमत आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 87690 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. 71 हजार 750 प्रति 10 ग्रॅम एवढी 18 कॅरेट सोन्याची किंमत नमूद करण्यात आलेली आहे.

वसई विरार या शहरांमध्ये 14 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 95690 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दर 87720 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा देण्यात आलेला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 71780 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नमूद करण्यात आलेला आहे.

ठाणे शहराजवळ आज 14 एप्रिल 2025 रोजी 95660 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर देण्यात आलेला आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 87690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 71 हजार 750 प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची देण्यात आलेली आहे.

14 एप्रिल 2025 रोजी भिवंडी शहरामध्ये 95690 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 87,720 रुपये प्रतितोळा देण्यात आलेली आहे. 71780 रुपये प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत सांगण्यात आलेली आहे.

कोल्हापूर शहरामध्ये आज 14 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 95660 रुपये प्रति तोळा सांगण्यात आलेला आहे. 87690 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा 22 कॅरेट सोन्याची किंमत सांगण्यात आलेले आहे. 71750 रुपये प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत सांगण्यात आलेली आहे.

14 एप्रिल 2025 रोजी आज जळगाव शहरामध्ये 95660 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 87690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 71750 रुपये प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर आहे.

लातूर शहरांमध्ये आज 14 एप्रिल 2025 रोजी 95,690 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा 24 कॅरेट सोन्याचा दर आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याची किंमत 87720 प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. 71780 रुपये प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत नमूद करण्यात आलेली आहे.

Gold Price | चांदीच्या किमती कशा आहेत ?

चांदीची किंमत 93 हजार रुपये प्रति किलो एवढी 9 एप्रिल 2025 रोजी होती. परंतु काल 13 एप्रिल 2025 रोजी 1 लाख रुपये प्रति किलो एवढी चांदीची किंमत देण्यात आलेली आहे. 14 एप्रिल 2025 रोजी चांदीच्या दरामध्ये पुन्हा घसरण होऊन एक किलो चांदीचा दर आता 99,900 रुपये एवढा देण्यात आलेला आहे. चांदीच्या किमतीमध्ये प्रति किलोमागे ₹100 घसरण झालेली आहे.

Leave a Comment